Kolhapur Rautwadi Waterfall : राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी : ABP Majha

पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी आता तो दमदारपणे कोसळायला लागला आहे... त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत... कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडीचा धबधबा हा प्रसिद्ध मानला जातो... हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरील पर्यटक राऊतवाडीच्या धबधब्याचा आनंद लुटतायत... उंचावरून कोसळणारा हा धबधबा अनेकांच लक्ष वेधून घेतोय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola