Kolhapur Raju Shetty : तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो : राजू शेट्टी
आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो. स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन