Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर आंदोलक शेतकऱ्यांची बसली पंगत; राजू शेट्टींनी स्वतः वाढलं जेवण
गेल्या काही तासांपासून स्वाभिमानीचं आंदोलन सुरुच, आंदोलस्थळी वरणभाताच्या जेवणाची सोय, महामार्गावर हजारो शेतकऱ्यांच्या पंगती, तर राजू शेट्टी स्वतः वाढतायत जेवण.