Kolhapur Fire : केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच नाट्यगृहाला आग, कलाकारांना अश्रू अनावर
Keshavrao Bhosale Natyagruha Fire : केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच नाट्यगृहाला आग,कलाकारांना अश्रू अनावर
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली... या आगीबरोबरच खासबाग मैदानाचे व्यासपीठ हे देखील जळून खाक झाले... परदेशामध्ये ज्या पद्धतीने मैदान उभा केली जातात तशाच पद्धतीचे मैदान राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये उभा केलं.. मात्र या खासबाग मैदानाचे व्यासपीठ देखील जळून खाक झालं आहे...