Kolhapur Rain Update :कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भूस्खलन : ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भूस्खलन. धावडा खिंडीत रस्त्यावर मातीचा ढिगारा.
Continues below advertisement