Kolhapur Rain Panchganga River : कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय.. पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरु आहे. सध्याची पंचगंगेची पातळी ३३ फुटांवर आहे. कोल्हापुरातील ४३ बंधारे पाण्याखाली गेलेत.