Kolhapur Rain : पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली, पाण्याची इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल ABP Majha
पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे...पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीचे विराट दृश्य आम्ही थेट पंचगंगा नदीतून दाखवत आहोत....पाण्याला प्रचंड वेग आहे...नदी पात्रात गेल्यानंतर जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी दिसत आहे....याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...