Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी
Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे..मात्र घाट माथ्यावर रिमझिम पाऊस कोसळत आहे...त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडले आहेत...राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार पाहायला मिळतेय...गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राधानगरी धरणात 7 टक्के पाणीसाठा जास्त आहे...सध्या धरणात 27 टक्के पाणी आहे...या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...