
Kolhapur Radhanagari Dam: कोल्हापूरात पावसाचा जोर कमी; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद
Continues below advertisement
Kolhapur Radhanagari Dam: कोल्हापूरात पावसाचा जोर कमी; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने मोठा दिलासा; जिल्ह्यातील 15 बंधाऱ्यांवरील पाणी ओसरले.
Continues below advertisement