Kolhapur Protest : बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कोल्हापुरात सुरु होतं आंदोलन, शहरात तणावाचं वातावरण
abp majha web team
Updated at:
30 May 2023 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसववा.. या मागणीसाठी बासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्य आंदोलन करण्यात आलं.. यावेळी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेकण्यात आली.. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला... या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत.. या घटनेनंतर शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे...