Kolhapur: कोल्हापूर पोलीस अधीक्षक Mahendra Panditयांची अरेरावी,एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की
Continues below advertisement
Kolhapur: कोल्हापूर पोलीस अधीक्षक Mahendra Panditयांची अरेरावी,एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की
कोल्हापूर पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की ----- स्वप्नील कुसाळेच्या स्वागतयात्रेत पोलिसांची मुजोरी ------- कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांची अरेरावी ------ एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलिसांची धक्काबुक्की ------- ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे याच्या स्वागतासाठी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत रॅलीमधे एबीपी माझाच्या कॅमेरामनला पोलिसांची धक्काबुक्की ------- जिल्हा पोलिस प्रमुखांनी एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली
Continues below advertisement