Kolhapur Panchganga River : पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, 81 बंधारे पाण्याखाली
Continues below advertisement
Kolhapur Panchganga River : पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, 81 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आज धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे... पंचगंगा नदीची पाणी पातळी ही जवळपास 42 फुटांपर्यंत पोहोचलीेय...दरम्यान राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे... त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी भोगावती नदी पात्रात धरणातून होणारा विसर्ग वाढवल्यास पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते..
कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत...
Continues below advertisement