Kolhapur : कोल्हापुरात आयपीएल मॅचने घेतला एकाचा बळी,रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जल्लोष तरूणाला मारहाण
Continues below advertisement
Kolhapur : कोल्हापुरात आयपीएल मॅचने घेतला एकाचा बळी,रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जल्लोष तरूणाला मारहाण
कोल्हापुरात आयपीएल मॅचने घेतला एकाचा बळी रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जल्लोष तरुणाला मारहाण ... मारहणीत तरुण गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू कोल्हापूरच्या हनमंतवाडीमधील घटना .. बंडूपंत तिबिले असं मृताचं नाव .... मारहाण करणाऱ्या बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ... बुधवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद दरम्यान झालेल्या सामन्या नंतर घडला होता मारहाणीचा प्रकार
Continues below advertisement