कोल्हापुरात आज भाविकांना अंबाबाईचं दर्शन घेता येणार नाही. गाभारा स्वच्छतेसाठी आज देवीचं दर्शन बंद करण्यात आलंय.