Kolhapur News: कोल्हापूरातील परिस्थीती नियंत्रणात आणण्याचे आदेश;शांततेचं आवाहन- देवेंद्र फडणवीस
Kolhapur News: कोल्हापूरातील परिस्थीती नियंत्रणात आणण्याचे आदेश;शांततेचं आवाहन- देवेंद्र फडणवीस औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यास कोण फूस लावतंय? असा सवाल त्यांनी केलाय. त्याचवेळी असलं उदात्तीकरण खपवून घेणार नाही आणि कोल्हापूर प्रकरणात खोलात जावंच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय