Kolhapur Shivrajyabhishek : कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच होणार शिवराज्याभिषेक सोहळा
कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार, सहा जून रोजी शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे यांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा