Kolhapur: हातकणंगलेत जयंत पाटलांच्या मुलाला लोकसभा उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांची पवारांकडे मागणी
हातकणंगलेमधून जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी तर कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत पदाधिका-यांची शरद पवारांकडे एकमुखाने मागणी
दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी कॅाग्रेस लढवत आली असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची पदाधिका-यांची विनंती