Kolhapur MNS Strike : मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मटकेवाल्यांची घोड्यावर बसून वरात
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur MNS Strike : मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मटकेवाल्यांची घोड्यावर बसून वरात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मटका घेणाऱ्या मालकांवर कडक कारवाई प्रतीकात्मक मटकेवाल्यांना घोड्यावर बसवून वरात काढली