Kolhapur Mangaon : आई वडिलांची काळजी घ्या, अन्यथा कारवाई; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
Continues below advertisement
Kolhapur Mangaon : आई वडिलांची काळजी घ्या, अन्यथा कारवाई; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल...अशा पद्धतीचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे...शिवाय नवीन वारसा नोंद करताना देखील आई-वडिलांची काळजी घेईल, तसे न केल्यास कारवाईस पात्र राहील असे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतले जाणार आहे... इतकेच नाही तर वीज, पाणी या मूलभूत सुविधा देखील न पुरवण्याचा निर्णय माणगावच्या ग्रामपंचायतीने घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur