Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात तरुणीची अत्याचार करून हत्या, एकतर्फी प्रेमातून घटना
वाठार इथं तरुणीची अत्याचार करून हत्या
एकतर्फी प्रेमातून घटना, आरोपी अटकेत
सनी कांबळे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव
वाद मिटवण्याच्या निमित्ताने मंदिराजवळच्या शेतात नेऊन हत्या
आरोपी सनी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार
वडगाव पोलिसांनी अवघ्या चार तासात ठोकल्या बेड्या