Kolhapur Ambabai Mandir Corridor : पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिर कॉरिडॉर होणार?
abp majha web team
Updated at:
28 Feb 2023 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Ambabai Mandir Corridor : पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिर कॉरिडॉर होणार?
पंढरपूरप्रमाणे कोल्हापुरात अंबाबाई मंदिर कॉरिडोरही निर्माण होण्याची शक्यता. त्यासाठी मंदिराच्या चारही बाजूच्या जागा संपादनाबाबत देवस्थान समितीटी चाचपणी. दोन मार्चनंतर चित्र होणार स्पष्ट.