Kolhapur Lazer Show : विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझरचा वापर, काहींना सुरू झाला डोळ्यांचा त्रास
गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टिदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. गणपतीचं आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी डॉल्बी आमि लेझर शोचा वापर करण्यात आला होता. या लेझर शोच्या इफेक्टमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झाली. डोळ्यांमध्ये जळजळ होणे आणि दृष्टी दोषाची समस्या जाणवत आहे.