kognoli Toll Plaza : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट, कोगनोळी टोल नाका परिसरात वाहनांचं होतेय तपासणी, कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना तपासणी करूनच राज्यात दिला जातोय , प्रवेश , काल टोल नाक्यावर दीड कोटीची रक्कम पकडली होती, कालच्या कारवाईनंतर आज केली जातेय कसून तपासणी