Kolhapur : खोकेवाले कचऱ्यात जाणार... कोल्हापुरात ठाकरे गटाचं खोके आंदोलन ABP Majha
कोल्हापुरात ठाकरे गटाच्या वतीने निदर्शनं
जागतिक गद्दार दिवस म्हणतं शिंदे गटावर निशाणा
कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आंदोलन
कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात