Kolhapur Khasbag Wall Collapse : खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळली, एक महिला दगावली

Kolhapur Khasbag Wall Collapse : खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळली, एक महिला दगावली

कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक कुस्तीचे मैदान असलेल्या खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना आज संध्याकाळी घडली होती..कोल्हापूर महानगरपालिके अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले.. या घटनेत दुर्दैवानं एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola