Kolhapur : ऐकावं ते नवलच! वाजतगाजत कचरा टाकला ग्रामपंचायतीत
कोल्हापुरातील कबनूर गावातील ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं... गावातील कचरा उचलला जात नसल्याने इथल्या ग्रामस्थांनी कचरा थेट ग्रामपंचायतीमध्ये आणून टाकला. बँडबाजासह वाजतगाजत हा कचरा ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्यात आला... कचरा उचलला जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं.. त्यातच घंटागाडी बंद असल्याने गावात कचऱ्याचे ढीग साचलेत.. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं...