Kolhapur Kaneri Math : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचं उद्घाटन
कोल्हापूरच्या कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सव. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचं उद्घाटन. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे पंचमहाभूत लोकोत्सवाचं आयोजन