Kolhapur Kalamba Lake : कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली
Kolhapur Kalamba Lake : कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली
कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे...त्यामुळे पाण्याची चिंता मिटलीये.. .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी