
Kolhapur Jaggery : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद, 50% हमाली दरवाढीसाठी आंदोलन
Continues below advertisement
कोल्हापूर बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद
50% हमाली दरवाढीसाठी काम बंद आंदोलन
आज जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक
Continues below advertisement