
Kolhapur Temple : करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात वाढले दोन कोटींचे दान
Continues below advertisement
Kolhapur Temple : करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात वाढले दोन कोटींचे दान, दोन वर्षांनंतर यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी. या कालावधी अंबाबाईच्या दानपेटीत २ कोटींचं दान जमा.
Continues below advertisement