Kolhapur News: आक्षेपार्ह स्टेटसवरून हिंदूत्ववादी संघटना आक्रमक
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur News: आक्षेपार्ह स्टेटसवरून हिंदूत्ववादी संघटना आक्रमक औरंगजेबाच्या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर केल्यावरुन कोल्हापुरात तणाव, पोस्ट करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.