Kolhapur Hindu Garjana Morcha : हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन, बिंदू चौकात शेकडो मोर्चेकरींंची हजेरी

  कोल्हापूरमध्ये आज भव्य हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं लव्ह जिहाद , धर्मांतरण आणि गोहत्या बंदी कायद्याच्या मागणीसाठी कोल्हापूर मध्ये मोर्चा निघाला,  बिंदू चौकात शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते. बिंदू चौकातून निघून भवानी मंडप येथे मोर्चाचा शेवट होणार आहे. मोर्चाच्या ठिकाणी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola