Kolhapur Rains : कोल्हापुरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस, सकल भागात पाणी साचलं
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक सकल भागात पावसाचे पाणी साचलंय.