kolhapur Half Marathon स्पर्धेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप,वैभव पाटीलची आत्महत्या
कोल्हापूरमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली फसवणूकीचा आरोप असलेल्या वैभव पाटीलने आत्महत्या केलीये...स्पर्धेच्या नावाखाली त्याने लाखोंची फसवणूक केली होती याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..