Kolhapur Gudi Padwa 2023 : मुंबई पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही शोभायात्रा, कलाकारांनी घेतला सहभाग
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी 9.30 वाजता शोभा यात्रा सुरू होणार आहे. या शोभायात्रेत सुरूवातीला बाईकर्स त्यानंतर बैलगाड्या, मर्दानी खेळ, झिम्मा फुगडी, लेझीम पथक, ढोल पथक राजपथप्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे. मिरजकर तिकटीपासून बिनखांबी गणेश मंदिर त्यानंतर महाद्वार रोड आणि शेवट भवानी मंडपात होणार आहे.