Kolhapur Ajit Naik Rally : कोल्हापुरात जामिनावर सुटलेला गुंड अजित नाईकची मिरवणूक
Continues below advertisement
कोल्हापुरात जामिनावर सुटलेल्या गुंडाची मिरवणूक. आरोपी अजित नाईकची कोल्हापूर जिल्ह्यात मिरवणूक. अजित नाईकवर खूनाचा आणि खंडणीचा आरोप.
Continues below advertisement