Kolhapur Golu Reda : कोल्हापुरात 12 कोटींच्या गोलू रेड्याची चर्चा Bhima Krushi Pradarshan
कोल्हापूरचं भीमा कृषी प्रदर्शन आकर्षणाचा बिंदू ठरलंय...आणि त्याचं कारण आहे गोलू नावाचा रेडा...या गोलू रेड्याची उंची सात फूट इतकी आहे. आणि याची किंमत तब्बल 12 कोटी रुपये असून याचं वजन दीड टन आहे...
या गोलूला पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केलीय.