Kolhapur Gold Cup: शाहू छत्रपती गोल्ड कप सामन्यात केरळमधील चेंडा वाद्याचा शाहू छत्रपतींनी आनंद घेतला

Continues below advertisement

Kolhapur Gold Cup: कोल्हापुरामध्ये पार पडलेल्या शाहू छत्रपती गोल्ड कप अंतिम सामन्याचे आकर्षण ठरलेल्या केरळ मधील पारंपरिक चेंडा वाद्यचा शाहू छत्रपतींनी मनसोक्त आनंद घेतला..सामना झाल्यानंतर स्वतः शाहू छत्रपती महाराजांनी केरळवरून आलेल्या या सर्व कलाकारांच्या कलेला दाद दिली...यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवर सुद्धा उपस्थित होते. कोल्हापुरात जवळपास 50 वर्षांचा इतिहास असलेली छत्रपती शाहू गोल्ड कप स्पर्धा यावर्षी पार पडली. यामध्ये केवळ कोल्हापुरातले संघ नाहीत तर देशपातळीवरील नावाजलेले क्लब सहभागी झाले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram