Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha: गोकुळ दुध संघाची सर्वसाधारण सभा,गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे गोकुळची सभा गोंधळात पार पडली. सभेपूर्वी अनेक सभासदांनी बॅरिकेड ओलांडून सभास्थळी प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ठराव मांडताच मंजूर मंजूर म्हणत सर्व ठराव मंजूर झाले, तर महाडिक गटाच्यावतीने नामंजूर म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. सभेच्या कामकाजावर शौमिका महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत समांतर सभा घेतलीकोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे गोकुळची सभा गोंधळात पार पडली. सभेपूर्वी अनेक सभासदांनी बॅरिकेड ओलांडून सभास्थळी प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ठराव मांडताच मंजूर मंजूर म्हणत सर्व ठराव मंजूर झाले, तर महाडिक गटाच्यावतीने नामंजूर म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. सभेच्या कामकाजावर शौमिका महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत समांतर सभा घेतली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola