Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची सभा वादळी होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 08:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज. प्रत्येकवर्षी गोकुळची सभा वादळी होत असते. त्यामुळं गोकुळची आजची सभाही वादळी होण्याची शक्यता.