Love Jihad : कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील मुलगी सापडली, सीमा भागातून घेतलं ताब्यात
Continues below advertisement
ल्हापूरच्या कथित लव्ह जिहाद प्रकरणातल्या दोघांनाही काल रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांनी सीमा भागातून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अल्ताफ काझीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं काझीला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Continues below advertisement