Kolhapur Ganpati Bappa : ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन, घरगुती गणपती नेण्यासाठी भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
19 Sep 2023 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात ढोल ताशाच्या गजरात गणपत्ती बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे.कोल्हापुरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश या ठिकाणी घरगुती गणपती नेण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलीय.