Kolhapur Fire : कोल्हापुरात तीन मजली इमारतीला आग, आगीचं कारण अस्पष्ट

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तीन मजली इमारतीला आग. आगीच कारण अस्पष्ट, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न . अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram