Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात, कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू ABP Majha

कोल्हापूरमधील राजेंद्रनगर परिसरात वाहनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, चालक नशेत वाहन चालवत असल्याचा नातेवाईकांचा आरोप, जमावाने चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर - राजेंद्रनगरात मोटारीच्या धडकेत वृद्ध महिला ठार 

गाडीचा चालक नशेत असल्याचा नातेवाईकांचा आरोप

चालकाला जमावाने पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

धडकेनंतर उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर मृत्यू

मैनाबाई सोनटक्के असं मृत महिलेचं नाव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola