Kolhapur: डॉक्टरांच्या समोरच आला Heart Attack, पाहा काय केलं डॉक्टरांनी
आपल्या तब्येतीची नियमित तपासणी करण्यासाठी आलेले रुग्णाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं.. आणि काही कळण्याच्या आत या रुग्णाचं हृदय बंद पडून ते बेशुद्ध झाले... मात्र रुग्णालयाच्या डॉक्टर अर्जुन आडनाईक यांनी समयसूचकता दाखवत वेळीच उपचार केले आणि या रुग्णाला जीवदान मिळालं.