Kolhapur Diwali Celebration :अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, कर्नाटकातूनही भाविक कोल्हापुरात
दिवाळीची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची गर्दी झालीय. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनालाही सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातूनही भाविक कोल्हापुरात पोहोचलेत