Kolhaur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी, राधानगरी, भुदरगड तालुक्यातही रिमझिम पाऊस, भात पिकाच्या कापणीला पावसाचा फटका बसण्याची शक्यता.