Kolhapur : आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते दीपक पाटील यांना मारहाण, दत्त कारखान्याच्या समर्थकांची मारहाण
कोल्हापूरात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते दीपक पाटील यांना मारहाण, दत्त कारखान्याच्या गणपतराव पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप, जाहीर झालेला ऊस दर परवडणारा नसल्याचा आंदोलन अंकुशचा आरोप