Kolhapur : कोल्हापूरमधील कळंबा तलाव ओव्हरफ्लो, कोल्हापुरकरांची गर्दी : ABP Majha
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अखेर भरलाय.. तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पर्यटक पण आनंद लुटतायत.. पावसाचा जोर ओसरल्यानंतर कळंबा तलावाचं मनमोहक दृश्य नागरिकांना सुखावणारं आहे..