Kolhapur : कोल्हापूरात जमावबंदी लागू, मविआच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदेश ABP Majha
महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात आज पासून जमावबंदी... पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी...23 डिसेंबर पर्यंत आदेश लागू